टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे भारतीय, पहिल्या स्थानी कोण?
1 जुलै 2025
Created By: संजय पाटील
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा शू्न्यावर बाद होणाऱ्या यादीत जसप्रीत बुमराहच्या पुढे 2 भारतीय खेळाडू
बिशन सिंह बेदी हे 67 कसोटी सामन्यांमध्ये 20 वेळा शून्यावर बाद झाले.
भागवत चंद्रशेखर 58 कसोटी सामन्यांमधून 23 डावात भोपळा फोडण्यात अपयशी ठरले.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 46 कसोटी सामन्यांमध्ये 27 वेळा आला तसाच मैदानाबाहेर गेला
झहीर खान 92 कसोटी सामन्यांमधून 29 वेळा शून्यावर बाद झाला
ईशांत शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणारा भारतीय आहे.
ईशांत शर्मा याने 104 कसोटी सामने खेळले आहेत. ईशांत 34 वेळा भोपळा फोडू शकला नाही.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा