WPL मधील सर्वात महाग ठरलेल्या महिल्या खेळाडू

8 December 2023

Created By: Chetan Patil

स्मृती मंधाना हिच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या मालकाला 3 कोटी 40 लाख रुपये मोजावे लागले होते

एश्ले गार्डनर हिला गुजरात जाएंट्सने 3 कोटी 20 लाख रुपये देवून संघात सहभागी करुन घेतले होते

नताली सिवर हिला मुंबई इंडियन्सने 3 कोटी 20 लाख रुपये देवून संघात सहभागी करुन घेतले होते

दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्स संघाने 2 कोटी 60 लाख रुपये देवून संघात सहभागी करुन घेतले होते

जेमिमा रोड्रिग्जला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी 20 लाख रुपये देवून संघात सहभागी करुन घेतले होते

बेथ मूनी हिला संघात सहभागी करुन घेण्यासाठी गुजरात जाएंट्सने 2 कोटी रुपये मोजले होते.

शेफाली वर्मा हिला संघात सहभागी करुन घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपये दिले होते.