IPL 2025 मध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?

1 जून 2025

Created By:  संजय पाटील

आरसीबीच्या विराट कोहली याने 18 व्या मोसमात 8 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 

विराट कोहली याने IPL 2025 मधील 14 सामन्यांमध्ये 614 रन्स केल्यात

गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. साई सुदर्शन याने या हंगामात चमकदार कामगिरी केली. साईने 6 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने 6 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्यात यश मिळवलं

लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज मिचेल मार्श यानेही 6 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानेही 6 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली.

दरम्यान आयपीएल 2025 फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या