विराट ते सचिनपर्यंत,इंस्टाग्रामवर कुणाचे किती फॉलोअर्स?
16 जुलै 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन विराट कोहली याचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक 273 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोवर्स आहेत.सचिन या यादीत दुसऱ्या स्थानी.
माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी याचे इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स आहेत.
वनडे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अर्थात हिटमॅन याचे 44 मिलियन फॉलोअर्स आहेत.
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचे 41.8 मिलियन इंस्टा फॉलोअर्स आहेत.
मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स याचे 28.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला आणि टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरैश रैना याचे 27.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा