कसोटीत 2025 मध्ये सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, चौघांच्या नावावर 100 पेक्षा अधिक फोर 

3 जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

शुबमन गिल याने 2025 वर्षात सर्वाधिक 112 चौकार लगावले. शुबमनने 9 कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली. 

यशस्वी जैस्वाल याने 10 कसोटी सामन्यांत 110 चौकार लगावले.

इंग्लंडच्या बेन डकेट याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 100 चौकार लगावले.

भारताच्या केएल राहुल याने 10 सामन्यांमध्ये 100 चौकार लगावले.

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याने 11 कसोटींमध्ये 97 चौकार लगावले.

न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनव्हे याने 5 कसोटी सामन्यांमध्ये 91 चौकार लगावले. 

इंग्लंडच्या झॅक क्रॉली याने 10 सामन्यांमध्ये 89 चौकार लगावले.

दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डर याने 7 सामन्यांमध्ये 87 चौकार खेचले. 

इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने 10 सामन्यांमध्ये 82 चौकार लगावण्याची कामगिरी केली.

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने 10 सामन्यांमध्ये 82 चौकार लगावले.