ODI वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्तवेळा मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकणाऱ्या खेळाडूंची याद

सचिन तेंडुलकर ODI वर्ल्ड कपच्या 45 पैकी 9 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

सचिननंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. तो ODI वर्ल्ड कपच्या 23 पैकी 7 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय.

ग्लेम मॅकग्राथ हा ODI वर्ल्ड कपच्या 39 पैकी 6 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

लान्स क्लूजनर हा ODI वर्ल्ड कपच्या 15 पैकी 5 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

ग्राहम गूच हा ODI वर्ल्ड कपच्या 21 पैकी 5 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

विव रिचर्ड्स हा ODI वर्ल्ड कपच्या 23 पैकी 5 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

एबी डिविलियर्स हा ODI वर्ल्ड कपच्या 23 पैकी 5 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?