All Photo Credit : AP

वनडेत 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, विराट-रोहित कितव्या स्थानी?

29  डिसेंबर  2025

All Photo Credit : AP

इंग्लंडच्या जो रुट याने 2025 या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 सामन्यांमध्ये सर्वाधिक 808 धावा केल्या.

All Photo Credit : AP

न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने 2025 मध्ये 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 761 धावा केल्या आहेत. 

All Photo Credit : AP

जॉर्ज मुन्सी याने  2025 वर्षात 11 वनडे मॅचेसमध्ये एकूण 735 धावा केल्या आहेत.

All Photo Credit : AP

मॅथ्यू ब्रिट्झके याने 2025 या वर्षातील 12 एकदिवसीय सामन्यांत 706 धावा केल्या.

All Photo Credit : AP

विंडीजच्या शाई होप 2025 या वर्षात 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 670 धावा करण्यात यशस्वी ठरला.

All Photo Credit : AP

सलमान आघा याने 2025 वर्षात 17 सामन्यांमध्ये 667 धावा केल्या.

All Photo Credit : PTI

मिलिंद कुमार याने 2025 वर्षात 12 एकदिवसीय सामन्यात 652 धावा केल्या.

All Photo Credit : AP

विराट कोहली याने 2025 वर्षात 13 एकदिवसीय सामन्यात 651 धावा केल्या.

All Photo Credit : AP

रोहित शर्मा 2025 वर्षांत एकूण 14 सामने खेळला. रोहितने या 14 सामन्यांत 650 धावा केल्या.