IPL च्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज
6 December 2023
Created By: Chetan Patil
IPL च्या इतिहासात सर्वात जास्त धावा विराट कोहलीने केल्या आहेत
विराटने 237 सामन्यांमध्ये 7263 धावा केल्या आहेत.
शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शिखरने 217 सामन्यांमध्ये 6617 धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे
वॉर्नरने 176 सामन्यांमध्ये 6397 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा या यादीत चार नंबरला आहे
रोहितने 243 सामन्यांमध्ये 6211 धावा केल्या आहेत.
सुरेश रैना या यादीत पाचव्या नंबरला आहे. रैनाने 205 सामन्यांमध्ये 5528 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : एक नाही, दोन नाही, तब्बल तीन वेळा लग्न थाटलं, पण तरीही अभिनेत्रीच्या पदरी अपयश