टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार, विराट कितव्या स्थानी?

1 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या ग्रेमी स्मिथच्या नावावर, स्मिथने 109 सामन्यांमध्ये 8659 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज एलन बॉर्डर यांनी कर्णधार म्हणून 93 सामन्यांमध्ये 6623 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग याने 77 टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन म्हणून 6542 रन्स केल्या आहेत.

विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराटने 68 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 5 हजार 864 धावा केल्या आहेत.

इंग्लंडच्या जो रुट याने कॅप्टन म्हणून टेस्ट क्रिकेटमधील 64 मॅचेसमध्ये 5295 रन्स केल्या आहेत.

दिग्गज क्लाईव लॉयड यांनी विंडीजचं 64 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यांनी एकूण 5 हजार 295 धावा केल्या. 

न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंग याने कॅप्टन म्हणून 64 सामन्यांमध्ये 5295 रन्स केल्या. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या