टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारताचे सलामीवीर, रोहित कितव्या स्थानी? 

26  जून 2025

Created By:  संजय पाटील

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत सेहवाग पहिल्या स्थानी, सेहवागने ओपनर म्हणून जिंकलेल्या सामन्यात एकूण 3424 धावा केल्या आहेत. 

मुरली विजय या यादीत दुसर्‍या स्थानी, मुरलीने जिंकलेल्या सामन्यात 2 हजार 89 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसर्‍या स्थानी, हिटमॅनने ओपनर म्हणून जिंकलेल्या सामन्यात 1 हजार 986 रन्स केल्या आहेत.

गौतम गंभीर याने टीम इंडियासाठी जिंकलेल्या सामन्यात ओपनर म्हणून 1 हजार 739 धावा केल्या आहेत.

केएल राहुल याने सलामीवीर म्हणून जिंकलेल्या सामन्यात 1 हजार 692 धावा केल्या आहेत. 

दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ओपनर म्हणून टीम इंडियाच्या विजयात 1 हजार 597 रन्स केल्या आहेत.

यशस्वी जैस्वाल याने ओपनर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये जिंकलेल्या सामन्यात 1 हजार 166 धावा केल्या आहेत. 

मयंक अग्रवाल याने ओपनर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये जिंकलेल्या सामन्यात एकूण 1 हजार 135 रन्स केल्या आहेत.

'गब्बर' शिखर धवन याने टीम इंडियाच्या विजयात ओपनर म्हणून 1 हजार 59 धावा केल्या आहेत.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या