इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारणारे खेळाडू

14 November 2023

Created By: Chetan Patil

यूएईचा फलंदाज मुहम्मद वसीम याने 2023 मध्ये आतापर्यंत 98 सिक्स मारले आहेत

रोहित शर्माने 2019 मध्ये 78 सिक्स मारले होते

रोहित शर्माने 2018 मध्ये 74 सिक्स मारले होते

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 74 सिक्स मारले होते

रोहित शर्माने 2023 मध्ये आतापर्यंत 73 सिक्स मारले आहेत

रोहित शर्माने 2017 मध्ये 65 सिक्स मारले होते

नेपालच्या कुशल मल्ला याने 2023 मध्ये आतापर्यंत 65 सिक्स मारले आहेत

एबी डी विलियर्स याने 2015 मध्ये 63 सिक्स मारले आहेत.