कसोटीत सर्वाधिक षटकार;
ते टॉप भारतीय फलंदाज
11 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
क्रिकेटर्सच्या नावे कसोटीत सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड
या भारतीय खेळाडूंनी षटकार ठोकून मैदान गाजवले
वीरेंद्र सहवागच्या नावे विक्रम, 103 कसोटीत, 90 षटकार
रोहित शर्मा दुसर्या क्रमांकावर, 67 कसोटीत 88 सिक्स
ऋषभ पंत यादीत तिसऱ्या स्थानावर, 45 कसोटीत 86 षटकार
महेंद्र सिंग धोनीने 90 कसोटीत 78 षटकार ठोकले
रवींद्र जडेजा हा यादीत पाचव्या स्थानी, 82 कसोटीत 72 सिक्स
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा