सर्वाधिक Icc ट्रॉफी जिंकणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?

3 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 27 वेळा icc ट्रॉफी जिंकलीय. महिला-पुरुष संघाने प्रत्येकी 10 तर u19 संघाने  5 वेळा आयसीसी ट्रॉफी उंचावलीय. 

टीम इंडिया या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मेन्स टीमने 7, महिला संघाने 1, u19 वूमन टीमने 2 आणि मेन्स u19 संघाने 5 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकलीय.

wtc चा अपवाद वगळता आयसीसीच्या सर्व वयोगटातील स्पर्धा जिंकणारी इंडिया एकमेव टीम आहे. तसेच u19 वूमन्स वर्ल्ड कप जिंकणारा भारत एकमेव संघ आहे.

इंग्लंडने मेन्स, वूमन्स आणि u19 पकडून एकूण 9 तर विंडीजने 7 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.

पाकिस्तान 5 वेळा आयसीसी चॅम्पियन ठरली आहे. तर न्यूझीलंडने 4 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलंय.

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी 3-3 ट्रॉफी जिंकल्या आहेत.

तसेच बांगलादेशनेही एकमेव ट्रॉफी जिंकलीय. बांगलादेशने u19 मेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे.

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स