टी 20i मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार, नंबर 1 कोण?

27 जून 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियासाठी टी 20i कॅप्टन म्हणून सर्वाधिक 1 हजार 905 धावा करण्याचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर आहे.

विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराटने कर्णधार म्हणून 1 हजार 570 रन्स केल्या आहेत.

महेंद्रसिंह धोनी तिसऱ्या स्थानी आहे. कॅप्टन कूलने 1 हजार 112 रन्स केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या स्थानी आहे. सूर्याने 558 रन्स केल्या आहेत.

हार्दिक पंड्या याने 296 धावा केल्या आहेत. हार्दिक या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

शुबमन गिल याने कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी 170 धावा केल्या आहेत. 

सुरेश रैना याने भारतीय टी 20 संघाचा कर्णधार म्हणून 102 धावा केल्या आहेत.

'गब्बर' शिखर धवन याने भारतीय कॅप्टन म्हणून 86 धावा केल्या आहेत.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या