कॅप्टन शुबमनचा कारनामा, इंग्लंडमध्ये शतकासह दिग्गजांच्या यादीत एन्ट्री
22 जून 2025
Created By: संजय पाटील
शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून नव्या प्रवासाची अप्रतिम सुरुवात केली.
शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पणात शतकी खेळी केली.
शुबमनने लीड्स हेडिंग्लेसमध्ये 147 धावांची खेळी केली.
शुबमन यासह कर्णधार म्हणून लीड्समध्ये शतकासह मोठी खेळी करणारा सहावा फलंदाज ठरला.
शुबमन गिल याने दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत स्थान मिळवलं. ब्रॅडमन या यादीत तिसर्या स्थानी आहेत.
तसेच शुबमन लीड्समध्ये कर्णधार म्हणून मोठी खेळी करणारा दुसरा भारतीय ठरला आहे.
लीड्समध्ये टीम इंडियाकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 148 धावांचा विक्रम मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावावर आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा