कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक Wide टाकणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?

31 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

कसोटीत चेंडू ठराविक रेषेबाहेर गेल्यानंतरही वाईड दिला जात नाही. मात्र प्रमाणापेक्षा चेंडू बाहेर गेल्यानंतर वाईड दिला जातो. त्यानंतरही सर्वाधिक वाईड टाकणारे गोलंदाज आहे.  

कसोटीत सर्वाधिक 90 वाईड टाकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसन याच्या नावावर आहे. 

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने कसोटी कारकीर्दीत 85 वेळा वाईड  टाकले होते.

भारताचा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल याने टेस्ट करियरमध्ये 77 वेळा वाईड  टाकले होते.

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज ऑलराउंडर जॅक कॅलिस याने 73 वेळा वाईड  टाकले होते.

दक्षिण आफ्रिकेचा स्टेन गन अर्थात डेल स्टेन याने 69 वेळा वाईड टाकले होते. 

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज फिडल एडवर्ड याने 68 वेळा कसोटीत वाईड टाकले होते.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या