धोनीला पत्नी साक्षीने सर्वांसमोर दिली  खुशखबरी

धोनीच्या पत्नीने सर्वांसोबत  ही गुड न्यूज शेअर केलीय.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सामना सुरु असताना साक्षीने जाहीर केलं.

साक्षीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. त्यात तिने ती आत्या होणार असल्याच म्हटलय.

CSK लवकर मॅच संपवा. बेबी येणार आहे. हा होणाऱ्या आत्येचा आग्रह आहे.

साक्षी आत्या बनणार तर  धोनी काका बनणार आहे.

CSK ने साक्षीच म्हणण  ऐकत 78 धावांनी  सामना जिंकला.