धोनीसाठी चाहत्याने गर्लफ्रेंडला सोडलं. 

धोनीसाठी त्याचे फॅन्स जीव ओवाळून टाकायलाही  तयार असतात.

धोनीचे फॅन्सच इतके  आहेत की, प्रतिस्पर्धी टीम्सची  मैदानही CSK च्या रंगात  रंगलेली असतात. 

धोनीसाठी फॅन्स काहीही करायला तयार असतात,  त्याचा उदहारण चेन्नईच्या स्टेडियममध्ये दिसलं. 

CSK vs SRH मॅच दरम्यान  एक चाहत्याने धोनीसाठी गर्लफ्रेंडबरोबर  ब्रेक-अप केलं. 

त्याने ब्रेक-अप यासाठी केलं की, तिच्या नावात 7 लेटर नव्हते. धोनीचा लकी  नंबर 7 आहे.  

CSK vs SRH सामन्यात धोनीच्या टीमने 78 धावांनी विजय मिळवला.