धोनी IPL 2024 मध्ये  व्यस्त आहे, तिथे तो आपल्या बॅटची  कमाल दाखवतोय. 

या सीजनच्या सुरुवातीला धोनीने CSK ची कॅप्टनशिप सोडली.

फॅन्ससाठी हैराण करणारी बातमी आहे. धोनीसोबत सावली सारख्या राहणाऱ्या त्याच्या एका जुन्या मित्राला अटक झालीय.

नोएडामधून मिहिर दिवाकरला अटक करण्यात आलीय. धोनीच्या तक्रारीवरुन ही  अटक झाली. मिहिरवर  फसवणुकीचा आरोप.

धोनीसोबत कॉलेजमध्ये शिकायचा. काही वर्ष त्याचा बिजनेस पार्ट्नर होता. त्यातूनच धोनीने तक्रार नोंदवलीय.

धोनीच्या नावावर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा विषय आहे. त्यासाठी मिहिर आणि धोनीमध्ये करार झालेला.

कराराच पालन न करण आणि 16 कोटींना फसवल्याचा धोनीने आरोप केला. मिहिरची पत्ना सौम्याला जयपूरमधून अटक झाली.