मी माझं सिक्रेट सांगितलं तर.. एम. एस. धोनी असं का म्हणाला?
13 February 2024
Created By: Swati Vemul
चेन्नई सुपरकिंग्ज टीमच्या यशाबद्दल धोनीला विचारला प्रश्न
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धोनीचं मजेशीर उत्तर
टीमच्या या यशामागचं सिक्रेट काय, असा धोनीला विचारला प्रश्न
प्रत्येक खेळाडू CSK मध्ये येऊन चांगला खेळतो, यामागचं सिक्रेट काय?
धोनी म्हणाला, "मी सिक्रेट सांगितलं तर मला कोणी नोकरी देणार नाही"
एखादी मोठी कोला कंपनी ज्याप्रकारे रेसिपी सांगत नाही, तसंच मी माझं सिक्रेट सांगणार नाही- धोनी
IPL 2024 साठी धोनीची तयारी सुरू
U19 वर्ल्ड कपमधून टीम इंडियाला मिळाले 5 स्टार खेळाडू
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा