11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

U19 वर्ल्ड कपमधून टीम इंडियाला मिळाले 5 स्टार खेळाडू

12 February 2024

Created By: Sanjay Patil

उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप उपविजेता, ट्रॉफी जिंकण्यात अपयशी

ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध 79 धावांनी विजय, पराभवानंतरही मिळाले 5 स्टार खेळाडू

कॅप्टन उदय सहारन नेतृत्वासह केल्या  397 धावा

बीडच्या सचिन धस याची सेमी फायनलमध्ये 96 धावांची निर्णायक खेळी, त्या जोरावर टीम इंडिया अंतिम फेरीत

मुंबईकर ऑलराउंडर मुशीर खान याचा धमाका, स्पर्धेत 360 धावा आणि 7 विकेट्स

सौम्य पांडेच्या रुपात मिळाला टीम इंडियाला दुसरा रवींद्र जडेजा, सौम्यच्या स्पर्धेत 18 विकेट्स

नमन तिवारी छाप सोडण्यात यशस्वी, नमनच्या स्पर्धेत 12 विकेट्स

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...