WPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रचला इतिहास, हरमनप्रीतची जायंट खेळी

10 Mar, 2024

WPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने मोठा  विक्रम आपल्या नावावर  केलाय.

साखळी सामन्यामध्ये गुजरात संघाने 190-7 धावा केल्या होत्या

गुजरात जायंट्सच्या  लक्ष्याचा मुंबईकडून  यशस्वी पाठलाग 

आरसीबी संघाच्या  नावावर आधी हा  विक्रम होता

आरसीबीने पहिल्या सीझनमध्ये 189 धावांचा गुजरातविरूद्ध केलेला पाठलाग 

मुंबईची कर्णधार  हरमनप्रीत कौरची नाबाद  96 धावांची खेळी