आयपीएल 2024
आधी मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय
26 November 2023
Created By: Harish Malusare
आयपीएल 2024 लिलावाआधी सर्व
संघांकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची
यादी जाहीर
IPL 2024
लिलावाआधी काही
संघानी मोठ्या खेळाडूंना
केलंय रिलीज
एका स्टार खेळाडूला
दुखापती असताना
घेतलेलं विकत
दुखापतीमुळे एक
पर्व बाहेर, दुसऱ्या पर्वात खराब कामगिरी
यंदा मुंबईने
त्याला रिलीज करण्याचा घेतला निर्णय
तो खेळाडू दुसरा
तिसरा कोणी नसून
जोफ्रा आर्चर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जगातील या देशात चालते सर्वात फास्ट नेटवर्क
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा