माजी क्रिकेटपटू नफीस इकबाल  यांना ब्रेन हॅमरेज झालाय.

6th July 2024

Created By: Dinanath Parab

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ते बांग्लादेश  क्रिकेट टीमचे लॉजिस्टिक  मॅनेजर होते.

6th July 2024

Created By: Dinanath Parab

नफीस इकबाल यांना रुग्णालयात  दाखल केलय.

6th July 2024

Created By: Dinanath Parab

एयर एंबुलेंसने त्यांना ढाकाला  आणण्यात आलं आहे. हाय डिपेंडेंसी  युनिटमध्ये त्यांना ठेवलय. 

6th July 2024

Created By: Dinanath Parab

मागच्या काही दिवसांपासून त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरु होता.  त्यानंतर रक्तस्त्राव सुरु झाला.

6th July 2024

Created By: Dinanath Parab

सध्या नफीस इकबाल यांच्या  प्रकृतीला गंभीर धोका नाहीय.

6th July 2024

Created By: Dinanath Parab

नफीस इकबाल बांग्लादेशचा प्रसिद्ध  खेळाडू तमीम इकबालचा  मोठा भाऊ आहे.

6th July 2024

Created By: Dinanath Parab