देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं कुटुंब आणि घर एंटीलिया मुलाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 

5th July 2024

Created By: Dinanath Parab

नुकतच अनंत यांच्या लग्नाशी संबंधित मामेरु सेरेमनीसाठी एंटीलिया  सजवण्यात आलेलं.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

एंटीलियाचे फोटो आल्यानंतर जागेची  किंमत, खोल्या, लग्जरी सुविधा यांची  चर्चा सुरु झालीय.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

मुंबईत एंटीलिया ज्या लोकेशनवर आहे,  तिथे जागांचे रेट काय आहेत?  तुम्हाला माहितीय का?

5th July 2024

Created By: Dinanath Parab

मुकेश अंबानींच एंटीलिया निवासस्थान अल्टामाऊंट रोडवर कुम्बाला हिल येथे आहे. मुंबईतील हा पॉश भाग आहे.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

अल्टामाऊंट रोडवर कुम्बाला हिलवर फ्लॅटचे रेट खूप जास्त आहेत. प्रत्येक सोसायटीच्या हिशोबाने वेगळे आहेत.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

2BHK फ्लॅटची किंमत 6-8 कोटीपासून सुरु होते. 15 ते 20 कोटी पर्यंत इथे  घरांची किंमत आहे.

5th July 2024

Created By: Dinanath Parab