WTC स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स, जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

25  जून 2025

Created By:  संजय पाटील

WTC स्पर्धेत सर्वाधिक210  विकेट्सचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन याच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार या यादीत 207 विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. 

टीम इंडियाचा माजी फिरकीपटू 195 विकेट्ससह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 176 विकेटससह चौथ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह 161 विकेट्ससह  पाचव्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा 160 विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर 

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड 134 विकेट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या