ना धोनी ना गिलख्रिस्ट,  वर्ल्ड कपमध्ये अशी  कामगिरी डि कॉक  पहिलाच कीपर 

17 November 2023

Created By: Harish Malusare

AUS-SA सेमी  फायनलमध्ये  कांगारूंनी 3 विकेटने मिळवला विजय

सेमी फायनल  सामन्यामध्ये आफ्रिकेचा पराभव, डिकॉकने  रचलाय इतिहास

क्विंटन डिकॉकचा  शेवटचा वन डे सामना,  आधीच केलेली  निवृत्तीची घोषणा

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेकडून सर्वाधिक  धावा करणारा  एकमेव खेळाडू

डिकॉकने 594 धावा  करत कीपिंग  करताना केले 20  डिसमिसल 

वर्ल्ड कपमध्ये पाचशेपेक्षा  जास्त धावा आणि 20 डिसमिसल, अशी कामगिरी करणारा जगाती पहिला कीपर

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी