मोहम्मद शमीकडून दिवाळीच्या शुभेच्छा, कुणाला जळफळाट?

13 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद शमीकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मोहम्मद शमी याचा  कुर्ता-पायजमातील  पारंपरिक लूक

मोहम्मद शमी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, बॉलरवर टीका

"तु मुस्लीम", दिवाळीच्या शुभेच्छांवरुन शमीवर टीका

शमीचा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत धमाका

13 व्या वर्ल्ड कपमध्ये शमीच्या नावावर 16 विकेट्स

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा