रोहित शर्माच्या नावावर नवीन विक्रम

विश्वचषकात या विक्रमाला आतापर्यंत 30 खेळाडूंनी घातली गवसणी 

या 30 खेळाडूंमध्ये 7 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. 

अशा विक्रमाला गवसणी घालणारा रोहित असेल 8 वा खेळाडू

वनडेमध्ये 250 वा सामना खेळणारा तो अजून एक खेळाडू होईल.

मुंबईत थोड्याचवेळात भारत भिडणार श्रीलंकेसोबत 

रोहित शर्माची ही 250 वी इनिंग असेल

रोहित शर्माने 249 सामन्यात 10,510 धावा केल्या आहेत. त्यात 31 शतक आणि 54 अर्धशतकांचा समावेश आहे. 

हिरव्या लहंग्यात सौंदर्य क्वीन प्राजक्ता माळी