अरे या क्रिकेटर्स की अप्सरा, नेपाळच्या सौंदर्यवतींचा ग्लॅमर्स अंदाज

29 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

नेपाळच्या महिला क्रिकेट संघाने कमी कालावधीत दमदार कामगिरी केली 

काही महिला खेळाडू त्यांच्या ग्लॅमरस अंदाजामुळे पण प्रसिद्ध

अश्मिना कर्माचार्य सुंदर परीसारखी आहे, 2022 मध्ये ती संघात दाखल

कृतित्रा छेत्री हिच्या सौंदर्यापुढे तर बॉलिवूडच्या नट्यासुद्धा फिक्या 

इंदु बर्मा तर जणू एखादी मॉडेल आणि अभिनेत्रीच, या सौंदर्याचे काय वर्णन करावे

बिंदू रावलचा अंदाज एकदम ग्लॅमरस, ती पण सुंदर

इश्वरी बिष्ट ही पण सुंदर महिला क्रिकेटर, तिचा फॅशन सेन्स एकदम हटके 

रूबिना छत्रीच्या सौंदर्याने तर अनेकांची झोप उडवली आहे

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या