पाकिस्तानसाठी प्राण अर्पण करेन..., कोण आहे हा क्रिकेटर?

9 May 2025

Created By: Sanjay Patil

भारत-पाक यांच्यात वाढता तणाव, पाकिस्तानच्या कुरापतींना भारताकडून चोख प्रत्युत्तर

या तणावात पाकिस्तानचे क्रिकेटपटू उलटसुलट व्हीडिओ पोस्ट करत आहेत, ऑफ स्पिनर साजीद खान यानेही असंच केलंय

साजिद खान याने एक व्हीडिओ पोस्ट केलाय, यात क्रिकेटर मैदानात पाकिस्तानी झेंड्यासह पाहायला मिळतोय

"मी मरेन पण असं होऊ देणार नाही", असं कॅप्शन साजिदने या व्हीडिओला दिलं आहे 

साजिदने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 12 कसोटी सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय, त्यानंतर पाकिस्तान सैरभर झालाय

भारताकडून लाहोर-रावळपिंडी येथे ड्रोन अटॅक, या कारवाईत रावळपिंडी स्टेडियम उद्धवस्त झालं आहे

क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे