कपिल शर्माच्या गावाचा हा पाकिस्तानी खेळाडू, काय केला खुलासा 

11 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

सकलैन मुश्ताक हा कपिल शर्माच्या गावातील

स्वतः सकलैन मुश्ताक याने केला मोठा खुलासा 

दुबईत कपिल याला भेटल्यावर सांगितली हकीकत 

सकलैनने सांगितले की त्याचे पंजोबा हिंदू होते 

सकलैने यांच्या पणजोबाचे नाव रूड सिंह असे होते. 

रूड सिंगनंतर उमंग दीन, लाल दीन, मुश्ताक अहमद आणि सकलैन अशी पिढी 

कपिल शर्मा आणि सकलैन यांचं अमृतसर जवळील गाव

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?