टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले नरेंद्र मोदी

20 November 2023

Created By: Swati Vemul

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव

मॅचनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला धीर

मोदींनी मोहम्मद शमीला मारली मिठी

शमी, जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

ड्रेसिंग रुममध्ये येऊन धीर दिल्याबद्दल मानले मोदींचे आभार

पराभवानंतर हताश झाली टीम इंडिया

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..