14 september 2025
Created By: Atul Kamble
आशिया कप २०२५ च्या इंडिया-पाकिस्तानच्या मॅचमुळे देशभरात मोठी क्रेज आहे.
इंडिया-पाकिस्तानची मॅच असेल आणि पूनम पांडे हीची पोस्ट येणार नाही असे होऊ शकत नाही.
अभिनेत्री पूनम पांडे ही भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरली आणि तिने चिअर्स केले आहे
पूनम हिच्या हातात एक फलक होता, त्यावर लिहिलेय..मी पूनम पांडे! मी जीवंत आहे.आणि इंडियाच जिंकणार आहे.
अभिनेत्रीने पोस्टसह कॅप्शनमध्ये लिहीले की सर्वात कॉन्ट्रोव्हर्शल ( माझ्याहूनही ) क्रिकेट मॅचसाठी पूर्ण तयार आहे.तुम्ही तयार आहात का ?
पूनम पांडे हीने जोरजोराने नारे देत मोहोल केला आहे. कोणी तिला ट्रोल करत आहे. तर कोणी तिच्या एनर्जीची तारीफ करत आहे.
पूनम पांडे हीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चाहते तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या रिएक्शन देत आहेत.