प्रसिद्ध कृष्णाने पत्नीला एकटंच कुठे पाठवलं? झाला असा फायदा

2 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने एक खुलासा केला आहे. इंग्लंड मालिकेनंतर खूप थकला होता. 

कृष्णाने सांगितलं की, मालिकेनंतर जेव्हा घरी होतो तेव्हा पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर गेलो. पण तेव्हा थकवा वाढला आणि अंग दुखत होतो. 

कृष्णाने सांगितलं की, पत्नीसोबत हाइकवर गेलो होते. त्यामुळे आणखी थकवा वाटू लागला. त्यानंतर मजेशीर निर्णय घेतला. 

हायकिंगच्या चौथ्या दिवशी पत्नीला एकटंच सहलीला पाठवलं आणि स्वत: विश्रांती घेतली. त्याचा त्याला फायदा झाला. 

प्रसिद्ध कृष्णाच्या पत्नीचं नाव रचना आहे. दोघेही 14 वर्षे रिलेशनमध्ये होते. गेल्या वर्षी त्यांनी लग्न केलं. 

प्रसिद्ध कृष्णा इंग्लंड दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळला. यात बराच महागडा ठरला. पण ओव्हल कसोटी जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

प्रसिद्ध कृष्णाने ओव्हल कसोटीत 8 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली.

आर अश्विनच्या आयपीएलमध्ये या चार बाबतीत सरस