रोहित शर्माचा फॅन आहे या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा
Created By: Atul Kamble
7 April 2026
टीम इंडियाचा माजी तेज गोलंदाज प्रवीण कुमार याचा मुगला रोहित शर्मा याचा फॅन आहे. तो त्याच्या नंबरची जर्सी घालतो.
प्रवीण कुमार याने स्वत: एका मुलाखतीत हे राज सांगितले.
प्रवीण कुमार म्हणाला त्याला रोहित पसंद आहे. आणि तो ४५ नंबरची जर्सी घालतो.
प्रवीण कुमारने रोहित शर्मा हा माझ्या भावासारखा आहे असे म्हटले आहे.
प्रवीण कुमारने साल २००७ मध्ये भारतासाठी डेब्यु केला होता. त्याने शेवटची मॅच साल २०१२ मध्ये खेळली होती.
प्रवीण कुमार याने भारतासाठी ८४ इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत. ज्यात त्याने ११२ विकेट घेतल्या आहेत.
सकाळी किती वेळ चालल्याने फायदा होतो ?