सकाळी किती वेळ चालल्याने  फायदा होतो ?

Created By: Atul Kamble

7 April 2026

सकाळी चालल्याने दिवस उत्साहात जातो आणि आरोग्यास फायदाही होतो.

 फिट रहाण्यासाठी रोज ३० ते ४५ मिनिटे चालणे फायद्याचे असते.

 सुरुवातीला २० मिनिटे हळूहळू चालावे, त्यानंतर आपला चालण्याचा वेग वाढवावा.

रोज ३० मिनिटे वेगाने चालण्याने हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो.

 रिकाम्या पोटी चालल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

रोज चालण्याने सांध्याचे कार्य आणि हाडे मजबूत होतात.

 चालण्यासाठी  सकाळी ५ ते ७ हा वेळ सर्वात चांगला मानला जातो.