जस्प्रीत बुमराहला सेमी फायनलआधी मोठा झटका

10 November 2023

Created By: Sanjay Patil

बुमराहला आयसीसी  प्लेअर ऑफ मंथ पुरस्काराची हुलकावणी

आयसीसीच्या पुरस्कारासाठी क्विंटन, बुमराह आणि रचीनची निवड

रचीनच्या ऑक्टोरबरमध्ये 6 मॅचमध्ये  406 धावा

बुमराहने ऑक्टोबरमध्ये घेतल्या 14 विकेट्स

क्विंटनच्या ऑक्टोबरमध्ये 3 शतकांसह  431 धावा

रचिनने जिंकला  आयसीसी प्लेअर ऑफ  द मंथ पुरस्कार

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा