11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

अर्जुन तेंडुलकर याच्यासोबत नक्की काय झालं?

5 February 2024

Created By: Sanjay Patil

अर्जुनच्या कामिगरीकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं

अर्जुन सध्या रणजी ट्रॉफीत गोवाकडून खेळतोय

तामिळनाडूचा गोव्यावर साखळी फेरीत 7 विकेट्सने विजय

तामिळनाडूने दुसऱ्या डावात 137 धावा करत विजय मिळवला, त्यानंतर अर्जुनचा मुद्दा ऐरणीवर 

अर्जुनला 50 पैकी फक्त 2 ओव्हरच टाकण्याची संधी 

अर्जुनला दुखापतीमुळे बॉलिंग दिली नाही की जाणीवपूर्वक डावललं?

अर्जुनने पहिल्या डावात 10 ओव्हरमध्ये 52 धावा दिल्या. तर बॅटिंग करताना 1 आणि 8 धावांची खेळी

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...