DK ने आयपीएलमधून सन्यास घेतलाय.  त्याची कमाई  कोट्यवधीची आहे.

IPL 2024 च्या एलिमिनेटरमध्ये काल RCB चा पराभव झाला. या सोबतच दिनेश कार्तिकच करिअरही संपलं. 

कार्तिकने आधीच जाहीर केलेलं, हा त्याचा शेवटचा सीजन आहे. 

कार्तिक सुरुवातीपासून आयपीएलचे 17 सीजन खेळलाय. तो 6 वेगवेगळ्या टीम्सकडून खेळला. 

कार्तिकच्या करिअरची सुरुवात दिल्ली डेअरडेविल्समधून झाली. त्यानंतर तो PBKS, मुंबई, गुजरात लायन्स, KKR, RCB या टीमकडून खेळला.

कार्तिकने आयपीएलच्या 17 वर्षाच्या करिअरमध्ये तब्बल 92.42 कोटी रुपयांची  कमाई केली.

कार्तिकने KKR कडून सर्वात जास्त 29.6 कोटी कमावले. त्या टीमकडून तो 4 सीजन खेळला. RCB कडून 4 सीजनमध्ये 27 कोटी कमावले.