9 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची 2024 साली तेलंगाणा राज्य सरकारने डीएसपीपदी नियुक्ती केली होती.
टीम इंडियाच्या टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर मोहम्मद सिराज याला डीएसपी पद देण्यात आलं होतं.
सिराजनंतर 2 आणखी भारतीय खेळाडूंची डीएसपी म्हणून नियु्क्ती करण्यात आली आहे.
वूमन्स टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीची जानेवारी महिन्यात यूपी पोलीसमध्ये डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दीप्ती शर्मा हीने नुकत्याच झालेल्या वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत बॅटिंग आणि बॉलिंगने निर्णायक कामगिरी केली.
सिराज, दीप्तीनंतर आता टीम इंडियाची विकेटकीपर बॅट्समन ऋचा घोष हीला बंगाल सरकारने डीएसपी केलं आहे.
ऋचा घोष वूनन्स टीम इंडियातील दुसरी डीएसपी ठरली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील योगदानासाठी तिला या पदाने गौरवण्यात आलं आहे.