सेमी फायनलमधून स्टॉयनिसला वगळावं, पंटरचा कांगारूंना मोलाचा सल्ला 

13 November 2023

Created By: Harish Malusare

दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यामध्ये या खेळाडूसाठी पंटर आग्रही

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया भिडणार

लाबूशेनमुळे संघाची मिडल ऑर्डर होते आणखी मजबूत, असं  पंटरचं मत

पंटर असं का  म्हणाला, त्याचं कारणही   जाणून घ्या

वर्ल्ड कपमध्ये स्टॉयनिसचं सामान्य प्रदर्शन, लाबुशेन संघासाठी संकटमोचक

पॅट कमिन्स  कोणाच्या बाजूने झुकवणार  पारडं, कप्तान काय निर्णय घेणार