Wtc मध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक षटकार, ऋषभ पंत पहिल्या स्थानी
24 जुलै 2025
Created By: संजय पाटील
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात विकेटकीपर म्हणून भारताच्या ऋषभ पंत याने सर्वाधिक षटकार लगावले आहेत.
डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात ऋषभ पंत याच्या नावावर 73 षटकारांची नोंद आहे.
इंग्लंडच्या जेमी स्मिथ याने या स्पर्धेत आतापर्यंत विकेटकीपर म्हणून 26 षटकार लगावले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरी याने विकेटकीपर म्हणून 16 षटकार खेचले आहेत.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याने विकेटकीपर म्हणून बॅटिंग करताना 15 षटकार लगावले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक याने या स्पर्धेच्या इतिहासात विकेटकीपर म्हणून खेळताना 14 षटकार लगावले होते.
न्यूझीलंडच्या टॉम ब्लंडेल याने या स्पर्धेच्या इतिहासात 13 सिक्स लगावले आहेत.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा