2-3 महिने फक्त..; भीषण अपघातानंतर अशी होती ऋषभ पंतची अवस्था

6 July 2025

Created By: Swati Vemul

क्रिकेटर ऋषभ पंतने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये लावली हजेरी

भीषण अपघातानंतर कशाप्रकारे रिकव्हरी केली, याबद्दल ऋषभ झाला व्यक्त

अपघातानंतर इतक्या गोळ्या आणि औषधं पोटात गेली की मला काही खायलाच जमत नव्हतं- ऋषभ

मला काहीच जाणवत नव्हतं, म्हणून दोन-तीन महिने मी फक्त खिचडी खात होतो- ऋषभ

माझं डाएट शक्य तितकं साधं ठेवलं होतं, शरीरातील सिस्टिम पूर्ण बदलली होती- ऋषभ

अपघाताच्या आठवणी सांगताना ऋषभ पंत भावूक झाला

रस्त्यावरील खड्डा चुकवताना ऋषभचा कारवरील ताबा सुटून अपघात झाला होता.

रील्स बनवून कोट्यवधींची मालकीण बनली 'रिबेल किड'; एका दिवसात कमावते इतके रुपये