रील्स बनवून कोट्यवधींची मालकीण बनली 'रिबेल किड'; एका दिवसात कमावते इतके रुपये

4 July 2025

Created By: Swati Vemul

इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखीजा सोशल मीडियावर 'रिबेल किड' म्हणून प्रसिद्ध

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर अपूर्वा मखीजाचं कमबॅक

करण जोहरच्या 'ट्रेटर्स' या शोमध्ये तिने घेतला भाग

'बिझनेस टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, अपूर्वा दिवसातील प्रत्येक तासाला पैसे कमावतेय

ती एका सेकंडला 2.89 रुपये, अर्ध्या तासाला 5208 रुपये, एक तासाला 10417 आणि 12 तासांना 1 लाख 25 हजार रुपये कमावतेय

अपूर्वा मखीजाची एका दिवसाची कमाई 2.5 लाख रुपये आहे

रिपोर्टनुसार, अपूर्वा एका रीलसाठी 6 लाख रुपये घेते, 30 सेकंदांच्या स्टोरीसाठी 2 लाख रुपये घेते

इन्फ्लुएन्सर बनलेल्या अपूर्वाची तब्बल 41 कोटी रुपयांची संपत्ती आहे

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण