गर्लफ्रेंडची पंतसाठी
खास पोस्ट.
Created By: Dinanath Parab
ऋषभची गर्लफ्रेंड ईशा नेगीने
त्याच्यासाठी खास पोस्ट केली.
Created By: Dinanath Parab
ईशा नेगीने पंतच्या नावाची पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलीय.
Created By: Dinanath Parab
आपण किती वेळ आगीत जळालोय हे आवश्यक नाही, पण प्रत्येकवेळी पुनरागमन केलय असं ईशाने लिहिलय.
Created By: Dinanath Parab
पंतच्या नावाची पोस्ट करण्याआधी तिने इन्स्टा स्टोरीमध्ये टीम इंडियाला
शुभेच्छा दिल्या.
Created By: Dinanath Parab
फायनलमध्ये पंतला भल खातं उघडता
आलं नाही. पण यष्टीपाठी
त्याने 2 कॅच घेतल्या.
Created By: Dinanath Parab
T20 वर्ल्ड कपमध्ये पंतने चांगलं
प्रदर्शन केलं. त्याने 8 इनिंगमध्ये 171
धावा केल्या.
Created By: Dinanath Parab
केएल राहुलला टीम इंडियात स्थान
मिळालं नाही, त्याची पत्नी वर्ल्ड कप
विजयानंतर काय म्हणाली?
Created By: Dinanath Parab