टीम इंडियाने मनही जिंकलं  आणि वर्ल्ड कपही. 

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा आपला 17 वर्षांचा दुष्काळ संपवला.

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 176 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 169 धावा केल्या. भारताने 7 धावांनी विजय मिळवला.

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर सोशल मीडियावर टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. लोकांनी रस्त्यावर उतरुन  सेलिब्रेशन केलं.

Created By: Dinanath Parab

T20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडली. त्यामध्ये केएल राहुलला टीम इंडियात स्थान  मिळालं नाही. 

Created By: Dinanath Parab

भले नवऱ्याला टीममध्ये स्थान मिळालं नाही. पण अथिया शेट्टीने इतरांप्रमाणे वर्ल्ड कप विजयावर आनंद व्यक्त केला.

Created By: Dinanath Parab

द्रविड यांनी वर्ल्ड कप ट्रॉफी उचलली तो आणि वर्ल्ड चॅम्पियन टीमचे अन्य फोटो अथियाने शेअर केले.

Created By: Dinanath Parab