श्वेता तिवारी समाधान आणि शांततेसाठी काय करते?

29th June 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारी फॅशन, ब्युटी आणि फिटनेसने लक्ष वेधून घेते. तिच्याकडे पाहून वयाचा अंदाज येत नाही.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारी कामपासून पर्सनल  लाइफबद्दल बऱ्याच गोष्टी सोशल  मीडियावर शेअर करते.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीला वेकेशनवर अनेक ठिकाणी जायला आवडतं. पण तिची हॅप्पी प्लेस कोणती? हे तुम्हाला माहितीय का?

29th June 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारी समाधान आणि शांतता मिळवण्यासाठी बुक स्टोरमध्ये जाते. पुस्तक विकत घेते. हे तिच हॅप्पी प्लेस आहे.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

श्वेताने बुक स्टोरमधील एक पोस्ट शेअर केलेली. त्यात तिने लिहिलेलं, 'जेव्हा माझ्या मनाला शांती हवी असते, तेव्हा फिरण्यासाठी माझी आवडती जागा'

29th June 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीला पुस्तक वाचायला  खूप आवडतात. 

29th June 2024

Created By: Dinanath Parab

पूर्ण होणार आहे मोहम्मद शमीची इच्छा.

29th June 2024

Created By: Dinanath Parab

29th June 2024

Created By: Dinanath Parab