फक्त 16 रन्स करुन मिळवला मॅन ऑफ  द मॅचचा पुरस्कार.

दिल्ली कॅपिटल्स IPL 2024 मध्ये पुनरागमन करताना दिसतेय. या टीमने सलग 2 सामने जिंकलेत.

LSG ला त्यांच्या घरात हरवल्यानंतर या टीमने  गुजरात टायटन्सला त्यांच्या घरात हरवलं.

दिल्लीने गुजरातचा डाव 89 धावात गुंडाळला. 9  ओव्हरमध्ये 4 विकेट  गमावून सामना जिंकला. 

दिल्लीसाठी इशांत शर्मा  8 रन्स देऊन 2 विकेट, मुकेश  कुमार 3 विकेट आणि  स्टब्सने 2 विकेट काढले.

16 कोटी घेऊन 16 धावा करणाऱ्या ऋषभ पंतला मॅन ऑफ द मॅचचा  पुरस्कार मिळाला.

कारण ऋषभ पंतने उत्तम विकेटकिपींग केली. दोन स्टम्पिंग, एक कॅचसह त्याने यष्ठीपाठी DC ला 3 मोठे  विकेट मिळवून दिले.