नेदरलँडविरूद्ध दोन  सिक्स मारत रोहितने सुवर्ण अक्षरात कोरला इतिहास

12 November 2023

Created By: Harish Malusare

रोहित शर्माकडून एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम  

भारत आणि नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माचे अर्धशतक

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि ए बी डिव्हीलियर्स यांचा मोडला विक्रम

 रोहित नेदरलँडविरूद्ध  दोन सिक्स मारत 60 सिक्सरसह पहिल्या स्थानी

 वर्ल्ड कपमध्ये रोहित पहिला कर्णधार ज्याने  अशी कामगिरी केलीय

वर्ल्ड कपमध्ये  सर्वाधिक सिक्स  मारण्याचा विक्रमही रोहितच्या  नावावर

आर्चीचा दिवाळी स्पेशल लुक, चाहते म्हणाले....अप्सरा